'हा' कोर्स केल्यानंतर तुम्हाला सायन्स, काॅमर्स, आर्ट्स तीनही क्षेत्रात करिअर करता येतं, जाणून घ्या या कोर्सविषयी संपूर्ण माहिती...
कोर्सचे नाव: B. A. Liberal Art (बीए लिबरल आर्टस)
कोर्सचा कालावधी: 3 वर्षे
शैक्षणिक पात्रता: इयत्ता 12 वी उत्तीर्ण (कोणत्याही शाखेतून, कोणत्याही बोर्डातून)
ऑनलाईन प्रवेश परीक्षा: 21 जुलै 2022
परीक्षा: 100 गुणांची आणि बहुपर्यायी असेल.
प्रवेश परीक्षेचा सिल्यॅबस, ऑनलाइन अर्ज व इतर माहितीसाठी...
पत्ता: इंटरडिसिप्लिनरी स्कूल ऑफ सायन्स (IDSS), IUCAA जवळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, गणेशखिंड रोड, पुणे - 411007