20 लाख रुपयांची बक्षिसे जिंका
भारत सरकार द्वारे आयोजित
सबका विकास महाक्विझ
Sabka Vikas MahaQuize
💧 जल जीवन मिशनवर सबका विकास महाक्विझ खेळा आणि बक्षिसे जिंका..
तात्काळ प्रमाणपत्र डाउनलोड करा.
10 प्रश्नांची उत्तरे 200 सेकंदात द्या..
विजेत्यांची बक्षीस रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
प्रश्नमंजुषा 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे.
क्विझ मध्ये सहभागी होण्याचा कालावधी 1 जुलै ते (अंतिम तारीख) 20 जुलै 2022 आहे.
आज, आत्ताच क्विझ सोडवण्यासाठी..
नवनवीन शैक्षणिक माहितीसाठी आणि नोकरीच्या जाहिरातीसाठी आमचा व्हाट्सऍप ग्रुप नक्की जॉईन करा...