*राष्ट्रीय आरोग्य अभियान
पदसंख्या: 420
पद: डॉक्टर, स्टाफ नर्स - मेल व फिमेल, MPW इत्यादी.
शैक्षणिक पात्रता: 12 वी पास, ANM कोर्स, GNM/ B. Sc. नर्सिंग, B. Sc., MBBS आदी (कृपया जाहिरात बघावी)
ऑफलाइन अर्ज - पोष्टाने किंवा समक्ष स्वतःअर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 20 जुलै 2022 आहे.
अधिक माहितीसाठी, अर्ज नमुनासाठी, जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
CLICK HERE
विविध नोकरीच्या जाहिरातीसाठी...