टाटा मोटर्स
थेट मुलाखत: ITI विद्यार्थी
फिटर: 80
मेकॅनिक मोटार वाहन: 80
पेंटर: 40
शीट मेटल: 40
इलेक्ट्रिशियन: 20 (फक्त मुली)
वेल्डर: 30
डिझेल मेकॅनिक: 80
टूल आणि डाय मेकर: 30
मशिनिष्ट: 20
मशिनिष्ट ग्राइंडर: 20
टर्नर: 30
ड्राफ्टमन मेकॅनिकल: 20
कॅन्टीन, वाहतूक सुविधा मोफत; सुरक्षा शूज, हेल्मेट इ. मोफत
मुलाखत दिनांक: 8 जून 2022
अधिक माहितीसाठी प्रथम हे वाचा:...