पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळावा, नाशिक
शैक्षणिक पात्रता: ITI उत्तीर्ण (सर्व ट्रेड)
इच्छुक उमेदवारांनी येतांना ITI चे सर्व सेमिस्टरचे मार्कशीट, आधारकार्ड, 10 वी, 12 वी उत्तीर्ण मार्कशीट, फोटो, इत्यादी. ओरिजिनल व एक झेरॉक्स प्रतीत आणावे.
अधिक माहितीसाठी, ठिकाण, वेळ, दिनांक साठी:...