MahaGenco
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड
पदसंख्या: 196
पद: प्रशिक्षणार्थी (पॉवर ईलेक्ट्रीशियन, वायरमॅन, इलेक्ट्रोनिक्स मेकॅनिक, वेल्डर, ITESM, कोपा, टर्नर, मशिनिस्ट, फिटर, ईलेक्ट्रीशियन) इत्यादी..
शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेडमधील आयटीआय उत्तीर्ण
अर्ज आणि माहिती ईमेलवर पाठवायची असून अंतिम दिनांक 19 जून 2022 आहे
अधिक माहितीसाठी, तसेच माहिती पाठविण्याच्या नमुना साठी...