Mahindra & Mahindra, Pune - 350 जागा आणि इतर 10 कंपन्यांमध्ये रिक्त जागा आहेत.
रोजगार मेळावा: ठिकाण: रायगड, चंद्रपूर, नंदूरबार
पदसंख्या: 1000 +
रायगड येथे
प्रशिक्षणार्थी,
ईपीपी प्रशिक्षणार्थी
केमिकल अभियंता,
प्रशिक्षणार्थी/अधिकारी
रोजगार मेळाव्याचा दिनांक: 07 जून 2022
ठिकाण – रोहा इंडस्ट्रीज असोसिएशन हॉल, प्लॉट नं.6, M.I.D.C., धाटाव, ता. रोहा, जि. रायगड.
चंद्रपूर येथे
जीवन विमा सल्लागार /
मालमत्ता सल्लागार,
प्रशिक्षणार्थी,
व्यवस्थापक,
पर्यवेक्षक,
ड्रायव्हर, बॅगर,
सेल्स गर्ल,
ऑपरेटर,
ऑडिटर
मेळाव्याचा दिनांक 9 जून 2022
ठिकाण – शासकीय आयटीआय महाविद्यालय चंद्रपूर
नंदुरबार येथे खाजगी नियोक्ता करीता रोजगार मेळावा
रोजगार मेळाव्याचा दिनांक 9 & 10 जून 2022
ठिकाण – शासकीय ITI नंदुरबार
इच्छूक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी.
नोंदणी करण्यासाठी...
रिक्त जागा पाहण्यासाठी..