महाराष्ट्र शासन
उच्च व तंत्रशिक्षण विभाग
गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
अभ्यासक्रम: कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, विधी, अभियांत्रिकी, वास्तुकला, औषध निर्माण शास्त्र
नोट: ऑनलाइन अर्जाशिवाय इतर कोणत्याही पध्दतीने केलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
शिष्यवृत्ती पात्रतेचे निकष, सविस्तर अटी व शर्ती, पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, मिळणारे लाभ, निवड कार्यपद्धती, ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आदी माहितीसाठी....