12 वी पास 20 हजार विद्यार्थ्यांना नोकरीची संधी
MYLAP: विद्यावेतन + नोकरीची संधी
महाराष्ट्र शासन आणि हिंदुस्थान कॉम्प्युटर लिमिटेड (HCL) यांचा संयुक्त उपक्रम
एकूण जागा: 20,000
शैक्षणिक पात्रता: इयत्ता 12 वी उत्तीर्ण
विद्यार्थी हा मार्च 2021 व 2022 मध्ये इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावा. बारावीत गणित विषय घेऊन सर्व विषयात एकूण 50 टक्केपेक्षा जास्त गुण आणि गणित विषयात 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेले असावे.
Aptitude Test, Interview
एक वर्षाचे ट्रेनिंग (6 महिने ऑनलाइन व 6 महिने ऑफलाईन)
ऑफलाईन काळात रु. 10,000 विद्यावेतन प्रति माह
प्रशिक्षण संपल्यानंतर रु. 2,20,000 प्रति वर्ष सॉफ्टवेअर जॉब देणार आहे.
पुढे कंपनी मार्फतच नामांकित विद्यापीठामधून आय टी क्षेत्रात शिष्यवृत्तीसह पदवी प्राप्त करण्याची संधी..
इच्छुक विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी...