आकर्षक PVC आधार कार्ड घरबसल्या मागवा...
आत्ताच मोबाईलवरून ऑर्डर करा आपले PVC आधार कार्ड... फक्त पाच मिनिटांत..
सध्या प्रत्येक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. तसेच नवीन सिमकार्ड घेतांना, बँकेत खाते उघडताना, शाळेत, प्रवासात आधार कार्ड आवश्यक आहे. नेहमी वापरत असल्याने आधारकार्ड लवकर खराब होते, फाटते.
यावर उपाय म्हणून युनिक आयडेंटिफीकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आता आधार कार्डचे पॉलिव्हिनाइल क्लोराईड (PVC) कार्ड मध्ये रूपांतर केले आहे. हे PVC आधार कार्ड एटीएम कार्ड किंवा क्रेडिट, डेबिट कार्डसारखेच कडक आहे. जे आपण पाकीटमध्ये सहज ठेऊ शकतो.
चला तर मग आताच घरातील सर्वांचे PVC आधार कार्ड ऑर्डर करु या...
खालील लिंक वर क्लीक करून....
शेवटी पेमेंटचा पर्याय येईल. त्यावर क्लिक करून, तुम्ही ५० रुपये भरा. त्यानंतर आधार पीव्हीसी कार्डची ऑर्डर होईल. काही दिवसांनंतर पीव्हीसी आधार कार्ड स्पीड पोस्टद्वारे आपल्या घरी पोहोचेल.
यूआयडीएआयने ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'आता तुम्ही एक नवीन Aadhaar PVC Card मागवू शकता, जे दिसायला आकर्षक आहे आणि बरेच दिवस टिकेल. तसेच, हे आधुनिक सुरक्षित फिचर्ससह आहे.
What are the security features of “Aadhaar PVC Card”?
Arrow Down
This card contains security features like:
Secure QR Code
Hologram
Micro text
Ghost image
Issue Date & Print Date
Guilloche Pattern
Embossed Aadhaar Logo
Comments
Post a Comment